Wednesday, May 25, 2022

Well Subsidy नवीन विहिरी साठी मिळणार 100% अनुदान

 

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आपल्या Computer (डेस्कटॉप किंव्हा लॅपटॉप) च्या कोित्याही स्थामपत ब्राऊझरचा वापर करा. सहाय्यक ब्राउझर खालीलप्रमाणे  Internet Explorer (IE), Google Chrome, Mozilla Firefox शिफारस केलेले व्हर्जन : 10+ 55+ 54+ आपले सरकार DBT मख्ुयपष्ठृ पाहण्यासाठी आपलेसरकार DBT ची 👉👉Online Form या वेबसाईट वर आधारकार्ड च्या मदतीने नवीन खाते ओपन करून खालील योजनांचा लाभ मिळवू शकता.


1. कृषी यांत्रिकीकरण

2. सिंचन साधने व सुविधा

3. बियाणे, औषधे व खते

4. फलोत्पादन

5. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

No comments:

Post a Comment