या ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ.)
No comments:
Post a Comment