रोजगार विषयक माहिती

 

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)

32438

Total

32438

 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

Short Notification

Click Here

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज 

Apply Online

अधिकृत वेबसाईट

Click Here

 


No comments:

Post a Comment