मागील वर्षीच्या ई-पीक पाहणी ज्या मोबाईल अँप वर केली त्याच अँप वर या वर्षी सुद्धा केली असेल तर तलाठी जवळ किंव्हा आपल्या सातबारा मध्ये पिकांची नोंद होणार नाही त्यामुळे शासनाकडून मिळणारी अनुदान रक्कम मिळणार नाही त्याकरिता सर्वात अगोदर आपल्या मोबाईल मध्ये असलेले जुने अप्स मोबाईल मधून डिलिट करून त्या ऐवजी दिलेल्या डाउनलोड लिंक करून नवीन ई-पीक पाहणी व्हर्जन-२ इन्स्टॉल करून त्यावर पीक पाहणी करून घ्यावी.
शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधी विवरण/PM-Kisan Samman Niddhi
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आपल्या Computer (डेस्कटॉप किंव्हा लॅपटॉप) च्या कोित्याही स्थामपत ब्राऊझरचा वापर करा. सहाय्यक ब्राउझर खालीलप्रमाणे Internet Explorer (IE), Google Chrome, Mozilla Firefox शिफारस केलेले व्हर्जन : 10+ 55+ 54+ आपले सरकार DBT मख्ुयपष्ठृ पाहण्यासाठी आपलेसरकार DBT ची https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर आधारकार्ड च्या मदतीने नवीन खाते ओपन करून खालील योजनांचा लाभ मिळवू शकता.
1. कृषी यांत्रिकीकरण
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- राष्ट्रीय कृषी विकास योजना - रफ्तार
2. सिंचन साधने व सुविधा
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
- राष्ट्रीय कृषी विकास योजना - रफ्तार
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
3. बियाणे, औषधे व खते
4. फलोत्पादन
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना - रफ्तार
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
5. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
No comments:
Post a Comment