Thursday, December 23, 2021

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६४१ जागा

 भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

No comments:

Post a Comment