Saturday, August 7, 2021

भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागामध्ये विविध पदांच्या ११६४ जागा

 भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ११६४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित दहावी उत्तीर्णसह (१०+२) संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ सेप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

No comments:

Post a Comment