भारतीय उत्तर-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ११६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित दहावी उत्तीर्णसह (१०+२) संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ सेप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
No comments:
Post a Comment