Pages

Policies

Saturday, August 7, 2021

सार्वजनिक आरोग्य विभागात गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा I Arogyavibhag Bharti 2021 Post 3466


आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध (गट-ड) पदांच्या ३४६६ जागा चतुर्थ श्रेणी (गट-ड) संवर्गातील विविध पदाच्या जागा

No comments:

Post a Comment