Pages

Policies

Saturday, August 7, 2021

गोंदिया जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

 गोंदिया जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
सफाईगार व पहारेकरी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया, सिव्हिल लाईन, गोंदिया.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

No comments:

Post a Comment