Pages

Policies

Wednesday, March 29, 2023

प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना(PMKPY) योजना गाव निहाय यादी

 

प्रधानमंत्री किसान पेंसन योजना यादी गाव निहाय पाहण्यासाठी खालील लिंक वर  क्लीक करावे .


गाव निहाय यादी  👈  यादी   Dashboard


यामध्ये स्टेट - MAHARASHTRA , डीस्ट्रीकट- CHANDRAPUR व सब डीस्ट्रीकट- तालुका निवड करणे   आणि  विलेज मध्ये आपले गावाचे नाव निवड करावे .  त्यानंतर Submit ( प्रस्तुत करणे )  या बटन  वर क्लिक करून  AADHAAR AUTHENTICATION STATUS (आधार प्रमाणीकरण स्तिथी)  या वर क्लिक करून आपल्या गावातील विवरन बघू शकता.  किंव्हा इतर बाबी यामध्ये बघू शकता .

ONLINE REGISTRATION STATUS / 

Total Sent for Authentication  व  Successfully Authenticated लिस्ट बघून घ्यावी .

No comments:

Post a Comment