नवीन अप्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मागील वर्षीच्या ई-पीक पाहणी ज्या मोबाईल अँप वर केली त्याच अँप वर या वर्षी सुद्धा केली असेल तर तलाठी जवळ किंव्हा आपल्या सातबारा मध्ये पिकांची नोंद होणार नाही त्यामुळे शासनाकडून मिळणारी अनुदान रक्कम मिळणार नाही त्याकरिता सर्वात अगोदर आपल्या मोबाईल मध्ये असलेले जुने अप्स मोबाईल मधून डिलिट करून त्या ऐवजी दिलेल्या डाउनलोड लिंक करून नवीन ई-पीक पाहणी व्हर्जन-२ इन्स्टॉल करून त्यावर पीक पाहणी करून घ्यावी.
पीक पाहणी पूर्ण झाली याची खात्री करण्याकरिता अँप मधील गावचे खातेदारांची पीक पाहणी या पर्यायाचा वापर करुन आपले नाव हिरवे झाले असेल तर आपण केलेली पीक पाहणी परिपूर्ण झाली याची खात्री करून घ्यावी.
नवीन अप्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
कृपया माहिती इतर शेतकरी बंधूंना माहिती शेअर करावी धन्यवाद..
No comments:
Post a Comment