Pages

Policies

Monday, August 22, 2022

मतदान कार्ड सोबत आधारकार्ड लिंक करणे झाले अगदी सोपे

 





डाऊनलोड करणेसाठी येथे क्लिक करा



खाली दिलेल्या सूचना फॉलो करून आपल्या मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करा.

• Voter Helpline हे App डाऊनलोड करा.

• Voter Registration ला क्लिक करा.

फॉर्म 6B ला क्लिक करा.

• Let's Start ला क्लिक करा.

• आपला मोबाईल नंबर टाका.

• आपल्याला एक OTP येईल, तो टाका.

• OTP टाकल्यानंतर Verify ला क्लिक करा.

Voter ID असेल तर, Yes have voter ID या ऑप्शन वर क्लिक करा.

• Voter ID नंबर टाका व Maharashtra निवडा.

• Process वर क्लिक करून आपला आधार नंबर टाका.

• यानंतर done करुन Confirm ऑप्शनला क्लिक करा.


Apps

No comments:

Post a Comment